
रक्तातील साखर मोजणे आता किती सोपे ! Easy Touch Plus [2] डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या अंजनी माशेलकर फाऊंडेशनने आतापर्यंत गरिबांना परवडेल अशा किमतीत आरोग्यसेवा पुरवणाऱ्या उपकरणांच्या 15 नवनिर्माणाना पुरस्कृत केले आहे– बातमी सौजन्य
