सकाळमधील लेख उपयुक्त आहे– [2] APK FILES विषय ANDROID या ऑपरेटिंग सिस्टिम शी संबंधित आहे. iOS बाबत? [3] ॲप ची नियमित पडताळणी करावी असे सुचवलेले आहे म्हणजे काय करायचे? [4] android फोन दर तीन वर्षानी बदला असे सुचवलेले आहे. हा उपाय पटत नाही. [5] कदाचित McAfee सारखी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी का? मी स्वतः McAfee install केले आहे. सर्व एसएमएस– सर्व ईमेल– सर्व websites चेक होत आहेत असे दिसतेय. [6] ग्रुप मधील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे अशी विनंती आहे.