3.12.2023 रोजी मी श्री पाटणकर यांना माझ्या भावना NOBO–तसेच श्री फडणवीस साहेब, श्री मुकुंद देशपांडे व श्री Maneshwar व श्री RM देशपांडें यांच्याबद्दल — कळवल्या होत्या. त्यावेळचे काही प्रसंग मला आठवले त्यानिमित्ताने हे शेअर करत आहे माझा आनंद द्विगुणित करण्यासाठी. 👏