श्री नितीन गडकरी यांचे मौलिक विचार ” आपल्या देशात विचार भिन्नता ही समस्या नाही तर विचार शून्यता ही समस्या आहे कारण विचार असल्यावर भिन्नता येते ” [2] निरुपणकार मोहना चितळे–” जीवन जगताना दुःख येणार, विषण्णता येणार, द्वंद्व येणार हे माहीत असूनही प्रसन्नता कशी अबाधित ठेवायची हा गीतेचा पहिला धडा आहे ” बातमी सौजन्य सकाळ

Leave a Reply