*अग्रलेख : तुघलकाचा तोरा!

Clipped from: https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/donald-trump-trade-war-with-india-turns-bitter-us-tariff-blow-to-indian-agricultural-exports-loksatta-editorial-vsd-99-5271646/ अग्रलेख : तुघलकाचा तोरा! ट्रम्प यांस आपलाच निर्णय बदलण्यात कसलाही कमीपणा वाटत नाही. याहीबाबत तसे होणारच नाही असे नाही. त्यासाठी दम धरावा लागेल,

तात्यांचे तर्कट – Maharashtra Times

Clipped from: https://marathi.indiatimes.com/editorial/us-president-donald-trump-claims-indian-economy-is-dead/articleshow/123090526.cms Donald Trump On Indian Economy: जागतिक परिस्थिती पाहता, भारताने ट्रम्प यांच्या या विधानांवर सावध प्रतिक्रिया दिली असली, तरी रशियाशी आपली मैत्री दृढ असल्याची

महाराष्ट्र टाइम्स मधील अग्रलेख– भारताच्या आर्थिक प्रगतीचे समग्र विश्लेषण करून हा अग्रलेख शेवटी सुचवतो की ” परंतु अमेरिका फर्स्ट ” चा नारा देत असतील तर आपणही ” इंडिया फर्स्ट ” ची ठाम भूमिका घेतलीच पाहिजे–

तीन वाहने– अपघातात समाविष्ट– पहिले वाहन मोटर कार जी अचानक थांबली– त्यावर मोटर सायकल धडकली व मोटर सायकल चालवणारा खाली पडला–  त्याच्या पाया वरून पाठीमागून येणारी बस गेली व त्याचा पाय कायमस्वरूपी निकामी झाला–सुप्रीम कोर्ट निकाल समजून घेण्या सारखा — कारण आपणही त्यातून काहीतरी शिकू– बातमी सौजन्य टाइम्स ऑफ इंडिया