गरजेचा आहे का निरंतर क्लिअरिंग चा RBI चा प्रस्ताव ? श्री पेंडसे यांचा लेख खूप काही सांगून जातो–[2] सहकारी बॅंकांना सॉफ्टवेअर — स्कॅन मशीन खरेदी साठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार आहे — सौजन्य लोकसत्ता