घटस्फोट का नको याचे कारण ऐकून मन सुन्न झाले [2] पण सुप्रीम कोर्टाने जी कारण मीमांसा केली ते वाचून अजूनही विवाह या संस्थेचे पावित्र्य का टिकून आहे ते समजते– सौजन्य महाराष्ट्र टाइम्स 13.10.23