” हम दोनो ” हा चित्रपट किती व का उत्कृष्ट होता हे समजायचे असेल तर हा लेख अवश्य वाचावा असा– (2) हा चित्रपट म्हणजे आर्मी मधील व्यक्तिरेखा होत्या—दिल्लीतील दहावी च्या वर्गातील 15 मुलानी हा चित्रपट पाहिला व ते सर्वजण आर्मीत जॉईन झाले व तेथून मोठ्या पदावरून निवृत्त झाले — देव आनंद च्या डबल रोल च्या भूमिकेचा प्रभाव ! सौजन्य सकाळ 20.8.23

Leave a Reply