हा कायदा अमलात आल्यापासून बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. हा कायदा डिसेंबर २०१६ पासून अमलात आला. याबाबतच्या आलेल्या बातम्या —या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
आपण फक्त category मध्ये Insolvency या विषयावर क्लिक करावयाचे आहे. तुम्हांला गेल्या १८ महिन्यातील या विषयाबाबत वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचावयास मिळतील.
मी आज पासून माझे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे.
==== == = = = = = =
Why I was motivated to write a book on IBC 2016
Preamble-Is Recovery the Objective–It is byproduct