आयटी हार्डवेअर उद्योग–अडचणीत येणार कारण प्रोजेक्टर व मॉनिटर वर जीसटी २८% लागणार –प्रस्तावित दर १८% आहे–सध्याचा दर १४% आहे — सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

आयटी हार्डवेअर उद्योगाने प्रिंटर वरील कर दर १८% ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. परंतु प्रोजेक्टर व मॉनिटर वर २८% कर लागणार आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त