Be Your Teacher

यशस्वी उद्योजक बनत असताना  काय तऱ्हेची आव्हाने समोर येतात याचा उहापोह खालील पानामध्ये केला आहे.

आपण व्यवसायात मोठे झालो , यशस्वी झालो म्हणून आव्हाने थोडीच संपतात ? आव्हानांचे स्वरूप बदलते. उदाहरणार्थ तुमची कंपनी मोठी झाली आहे, पुष्कळ कर्मचारी काम करत आहेत –सर्व काही व्यवस्थित चालू आहे. अशा वेळेस आहे ते चांगले कर्मचारी टिकवून ठेवण्याचे आव्हान आहेच की.

खालील प्रकरणात ज्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे –ते तुम्हांला देखील भेडसाउ शकतील. त्यावेळेस अशा प्रसंगांना सामोरे कसे जायचे त्याचीही चर्चा केली आहे. त्याचाही कदाचित तुम्हांला उपयोग होईल.

कधी ना कधी तरी माझे विचार पुस्तकरुपी प्रसिद्ध करण्याचा विचार आहे. जसे जसे प्रकरण लिहून होईल तसे तसे मी ते या संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करत आहे.

हे पुस्तक लिहायला मी का उदयुक्त झालो

व्यवसाय सुरु करताना घ्यावयाची काळजी

बऱ्याच लोकांचे सल्ले ऐकल्यानंतर मी माझा व्यवसाय निवडला का व कोणता

बँकेबरोबर प्रोजेक्ट रिपोर्ट बाबत चर्चा करताना काय शिकावयास मिळाले

उद्योजक–एक बहुविध व्यक्तिमत्व–सर्व अडचणीस एकटेच सामोरे जाणारे

सही करण्यापूर्वी स्टॉक स्टेटमेंट स्वतः तपासून पहा — पुष्कळ उपयुक्त माहिती मिळेल

काही संज्ञा –माहित असणे गरजेचे

Videos

Receivables-a Boon or a Curse

Inventory Management

Various Ratios

Terms–arranged in alphabetical order–Meaning explained

Why should we ourselves check the stock statement–03.01.2018

When I received big order and had no funds –02.01.2018

Was it my fault and the lessons I learnt–01-01-2018