
*यांचा तरुण मुलगा अकाली निधन पावला. त्याला फुटबॉल पटू व्हायचे होते. फोटो तील व्यक्तिमत्त्व श्री करकेरा यांनी त्यांच्या या मुलासाठी –मुलाचे फुटबॉल प्रेम पुढे नेण्यासाठी–पुढील 34 वर्षे पदर मोड करून–प्रसंगी बायकोचे दागिने गहाण ठेऊन कर्ज काढून फुटबॉल पटू घडवले. त्यांचे नुकतेच निधन झाले. अशा व्यक्ति हे जग सोडताना श्रीमंतच होत्या असे म्हणावे वाटते. सौजन्य लोकसत्ता
