लघु उद्योग –नवीन व्याख्या–१ जून २०२० रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळचा निर्णय

अति सूक्ष्म उद्योग — १ कोटीपर्यंत गुंतवणूक व उलाढाल मर्यादा ५ कोटी पेक्षा कमी

लहान उद्योग – १० कोटीपर्यंत गुंतवणूक व उलाढाल मर्यादा ५० कोटीपेक्षा कमी

मध्यम उद्योग — ५० कोटीपर्यंत गुंतवणूक व उलाढाल मर्यादा २५० कोटीपेक्षा कमी

महत्वाचे —

  1. उत्पादन व सेवा क्षेत्र अशी वेगळी वर्गवारी असणार नाही.
  2. तसेच उलाढालीमध्ये निर्यात उलाढाल समाविष्ट केली जाणार नाही

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s