दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड (IBC) प्रक्रिया—-रिझर्व बँक –ज्यांनी कर्जे फेडली नाहीत अशांची— यादी तयार करत आहे –त्यानंतर अशा कर्जदाराविरुद्ध दिवाळखोरी कायदा वापरला जाईल —अर्थमंत्री श्री जेटली यांचे प्रतिपादन सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी–१३-०६-२०१७

  1. अर्थमंत्री श्री जेटली यांचे म्हणणे आहे वाईट कर्जे ३०-५० ख्यात्यात एकवटली आहेत.
  2. एकूण ८१ केसेस आतापर्यंत दाखल केल्या गेल्या आहेत. [ Insolvency and Bankruptcy Code (IBC) process  ]
  3. कर्ज वाटप वाढ ५.०८% इतकीच  होते २०१६-१७ सालात. गेल्या सहा दशकातील हा नीचांक आहे.
  4. एकूण सहा सेक्टर्स मध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. –त्यात एक telecom आहे.
  5. राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी (एनआयआयएफ) कदाचित मदत करण्याची शक्यता आहे. ही संस्था काही सेक्टर मध्ये काम करते व वसुलीस अवघड केसेस मध्ये मदत करते.

 

via insolvency law: Debtor list being drawn up for resolution under insolvency law – The Economic Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s