जीसटी : लहान व मध्यम उद्योग / व्यावसायिक —यांना दिलेली वचने व येणारे संभाव्य अडथळे–सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील बातमी वाचावी १३-०६-२०१७

  1. लहान उद्योजक / व्यावसायिक — सरकारने उलाढाल मर्यादा २० लाख ते ५० लाख वरून २० लाख ते ७५ लाख केली आहे [ जिथे इनपुट क्रेडीट मिळणार नाही अशा केसेस मध्ये ]

  2. याचा फायदा बऱ्याच लहान व मध्यम उद्योगांना / व्यावसायिक यांना होईल.

  3. त्यांना आता सोपा फॉर्म भरावा लागेल ज्यामध्ये बिलाचे सविस्तर माहिती देण्याची गरज नाही.

  4. दर १% व्यापाऱ्यांना —२% माल उत्पादन करणाऱ्यांना — ५% हॉटेल व्यावसायिकांना

  5. प्रश्न असा आहे की — GSTN पोर्टल सर्व माहिती घेण्यासाठी सज्ज आहे का ?

  6. मोठा उद्योगांना / कंपन्यांना संधी आहे GST सुविधा केंद्रांची –पण लहान व्यावसायिकांचे काय ?

  7. त्यांच्यासाठी  GSTN ने ऑफलाइन उपयुक्त सुविधा निर्माण केली आहे . यावर लहान व्यावसायिक त्यांची माहिती अपलोड करतील व तेथून GSTN ही माहिती घेईल. [ विशिष्ट format मध्ये ].

V S Krishnan, Executive Director, tax policy group, EY

via GST: Promise and pitfalls | Business Standard News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s