जीसटी : आयात किंवा निर्यातीच्या वेळी व्यापाऱ्यांना फक्त ओळख क्रमांक घोषित करावा लागेल — [ GSTIN ] –सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी-१३-०६-२०१७

  1. जीसटी ची अमलबजावणी झाल्यानंतर GSTIN चा वापर आयात व निर्यात होणाऱ्या मालाबाबत होईल व कर आकारणी / परतावा सोपा होईल.
  2. GSTIN हा १५ आकडी  नंबर आहे.
  3. जीसटी ची अमलबजावणी झाल्यानंतर –ज्यांच्याकडे IEC नाही त्यांना त्यांचा -PAN नंबर IEC [आयात निर्यात कोड ] म्हणून वापरला येईल.
  4. तसेच ज्यांच्याकडे IEC आहे–त्यांनी देखील त्यांचा PAN नंबर IEC च्या ऐवजी वापरायचा आहे. थोडक्यात त्यांना PAN हाच IEC होणार आहे.
  5. सध्याचा  IEC हा १० आकडी नंबर आहे व तो अनिवार्य आहे.

via GST: GST: Traders need to declare only GSTIN for export, import – The Economic Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s