जीएसटी १ जुलै पासून अमलात आणण्यात बऱ्याच अडचणी आहेत –अंमलबजवणी पुढे ढकलावी —सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील लेख वाचावा १३-०६-२०१७

  1. बँका, करदाते व निरनिराळे उद्योग –१ जुलै पासून जीसटी सहजतेने अमलात येईल अशा मताचे नाहीत.

  2. काहींच्या मते VAT पेक्षा जीसटी किचकट आहे.

  3. जीसटीमध्ये  सतत online माहिती ध्यावी लागेल.

  4. बरेचसे प्रश्न अनुत्तुरीत आहेत.

  5. जीसटी परिषद अजूनही नियम बदलत आहे.

  6. अर्थव्यवस्था आधीच मंदावलेल्या गतीने पुढे जात आहे. त्यात जीसटी मुळे गती अजून मंदावण्याची शक्यता आहे.

  7. सरकारने विचार करावा की एक / दोन महिने विलंब झाल्यामुळे फायदा काय आहे व तोटा काय असणार आहे–त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.

  8. ही बाब खरीच आहे की पुष्कळ केले गेले आहे पण पुष्कळ करावयाचे बाकी आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे.

via Unwarranted rush | Business Standard News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s