स्टील उद्योगास संजीवनी मिळणार –सरकार ने काही योजना आखल्या आहेत त्यामुळे मागणीत वाढ होणार आहे. –सविस्तर माहितीसाठी Business Standard मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

  1. रेरा कायदा अस्तित्वात आल्यामुळे मागणी वाढणार आहे.

  2. सरकार कडून देखील वाढती  मागणी येणार आहे — पायाभूत सुविधा, रेल्वे आणि रस्ते यावर खर्च होणार आहे.

  3. राष्ट्रीय स्टील धोरण अमलात आले आहे. २०१९-२० सालापर्यंत १०० दशलक्ष टन उत्पादन होईल. २०३० सालचे उद्दिष्ट ३०० दशलक्ष टन आहे.

  4. स्थापित क्षमता [ Installed Capacity ]  १२२ दशलक्ष टन आहे. भारत जगात  नंबर तीन वर आहे.

  5. पण वापर ७५–८०% एवढाच आहे.

  6. पण खरे आव्हान –एकूण किती वापर [ consumption ] होऊ शकतो हे आहे.

  7. भारतात स्टीलचा दरडोई खप ६१ किलो आहे तर जगाची सरासरी २०८ किलो आहे. भारत यात खूप मागे आहे.

via Steel gets a boost as govt steps in to support demand | Business Standard News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s