टायर कंपन्याच्या शेअर किमतीमध्ये वाढ झाली आहे. अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे —सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

कारणे काय आहेत ?

  1. रबर किमती कमी होत आहेत. [ १९ टक्के -मार्च २०१७ च्या तुलनेत  ]
  2. क्रूड किमती कमी झाल्या आहेत . [ crude  oil derivative टायर निर्मितीसाठी वापरले जाते ]
  3. चीन मधून कमी कमी होत जाणारी आयात —
  4. त्याचबरोबर वाढत जाणारी मागणी
  5. परिणाम खालील कंपन्यांचे शेअरचे भाव कधीही वाढले नव्हते एवढे वाढले आहे.
  • MRF.
  • CEAT
  • Apollo
  • Balkrisha Industries

 

via Tyre companies’ stocks could see more upsides | Business Standard Financial X-Ray

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s