शेतकरी का दंगे करत आहेत याचे कारण स्वच्छ आहे. —सविस्तर माहितीसाठी इंडियन एक्सप्रेस मधील बातमी वाचावी.

महाराष्ट्र व मध्य प्रदेश मधील शेतकऱ्यांमध्ये  नाराजी आहे व काही ठिकाणी दंगे घडून येत आहेत. काहींच्या मते ही  नाराजी भारतातील  इतर राज्यामध्ये देखील पसरण्याची शक्यता आहे. याची कारणे  हुडकून उपाय योजना करणे गरजेचे आहे.

तज्ज्ञ म्हटतात आता कुणालाही शेती व्यवसाय करणे नको वाटते आहे.  कारण शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही . त्यामुळे कुणालाही शेतकरी म्हणून राहावयाचे नाही.बहुतेकांना नोकरी करावयाची आहे.

परंतू नोकऱ्या  तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत हे स्पष्टच आहे. त्यामुळे निराशा , राग व अशांती निर्माण होत आहे व त्यामळे दंगे होत आहेत.

via No proof required: Just why are farmers rioting? | The Indian Express

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s