जीसटी –स्मार्ट फोन वगैरे वस्तू महाग होतील —-सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

  1. मुख्य कारण special credit transfer स्कीम फक्त उत्पादन करणारयाच लागू आहे.
  2. Transition Rules–प्रमाणे २५००० पेक्षा  जास्त किंमत असणाऱ्या मालावर भरलेला  अबकारी कराचा [ excise ] परतावा [ क्रेडीट ]  पूर्ण मिळणार आहे.  पण अशा मालाचे tracking करता आले पाहिजे म्हणजेच chassis नंबर किंवा इतर कोणताही identification नंबर असणे आवश्यक आहे. अशी सुविधा फक्त उत्पादित मालावरच असू शकते.
  3. म्हणून जे व्यापारी — आयात केलेला माल विकत आहेत—त्यांना —-central जीसटी वर –          —deemed क्रेडीट ६०% किंवा ४०% ——-मिळणार आहे [ depending on the tax rate levied on the products ]

 

via GST: GST: Imported goods may turn costlier – The Economic Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s