दूरसंचार उद्योग अतिशय अडचणीत आहे—सरकारने उशिरा का होईना पावले उचलली आहेत —सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

  1. दूरसंचार उद्योगआर्थिक ताणातून जात आहे.
  2. सरकारने मंत्री गट नेमला आहे.
  3. हा गट संबंधित सर्व प्रतिनिधीना भेटत आहे.
  4. यानंतर दूरसंचार मंत्री व मालक यांची मीटिंग होईल.
  5. रिलायन्स जिओ मुळे सगळ्यांच्या  अडचणीत अजून भर पडली आहे
  6. पांच  नेटवर्क कंपन्यापैकी फक्त एअरटेल नफ्यात आहे [ शेवटची तिमाही ]
  7. रिलायन्स कम्युनिकेशन्स पैसे भरू शकले नाही
  8. सरकारला महसूल –नेटवर्क कंपन्याकडून — कमी मिळण्यास सुरवात झाली कारण व्यवसायच कमी झाला
  9. त्यानंतर रिझर्व बँकेने दूरसंचार क्षेत्रास दिलेल्या कर्जावरील तरदुती मध्ये वाढ केली
  10. सगळ्यांची गोळाबेरीज दूरसंचार उद्योगाची प्रकृती बिघडण्यात झाली आहे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s