भारताची आर्थिक प्रगती ७.४% इतक्या दराने चालू वर्षी होण्याची शक्यता आहे तसेच पुढील वर्षी ही वाढ ७.६% एवढी असण्याची शक्यता आहे

Asian.Development Bank चे मुख्य अधिकारी म्हणत की भारताची प्रगती आता अधिक वेगाने होईल याची मुख्य करणे दोन –एक bankruptacy कायदा व दुसरा GST चा कायदा .

वरील दोन्ही मुळे व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण होईल

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s