News you must read

US Interest Rates–Economic Times—15-06-2017-

आयकर विवरणपत्र [ आयटीआर ] FY २०१६-१७ साठीचा कसा दाखल करावा–व त्यासाठी सरकारच्या कोणत्या संकेतस्थळाचा वापरा करावा ?-सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी–१३-०६-२०१७

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड (IBC) प्रक्रिया—-रिझर्व बँक –ज्यांनी कर्जे फेडली नाहीत अशांची— यादी तयार करत आहे –त्यानंतर अशा कर्जदाराविरुद्ध दिवाळखोरी कायदा वापरला जाईल —अर्थमंत्री श्री जेटली यांचे प्रतिपादन सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी–१३-०६-२०१७

 

डॉक्टरांनी नुकताच दिल्ली येथे मोर्चा काढला होता त्यानिमित्ताने लेखकाला सांगावेसे वाटते आहे की डॉक्टरांनी देखील आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे —सविस्तर माहितीसाठी इंडियन एक्सप्रेस मधील बातमी वाचावी.

ऍमेझॉनने —त्यांच्या संकेत स्थळावरून –विक्री करणाऱ्याना — कर्जाऊ रकमा देणे सुरु केले आहे सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील बातमी वाचावी.

शेती व शेतकरी व त्यांचे गंभीर झालेले प्रश्न — –एक दृष्टीकोन —सविस्तर माहितीसाठी इंडियन एक्सप्रेस मधील श्री सुरजित भल्ला यांचा लेख वाचावा .

आयटीआर साठी आधार आवश्यकच —–सविस्तर माहितीसाठी बिजनेस स्टैंडर्ड मधील बातमी वाचावी.

आधार बाबतचे समज –गैरसमज –युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)–कडून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पांडे यांचाकडून सविस्तर खुलासा — सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.